मत्स्य व्यवसाय तो सुद्धा इजराईल पद्धतीने! |fish farming success story|मत्स्य व्यवसाय यशोगाथा
विशाल देवकर हा तरुण इंजीनियरिंग चे उच्च शिक्षण पूर्ण करून मत्स्यव्यवसाय सुरू केला.विशालने नोकरीचा शोध न घेता त्यांने मत्स्य व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला . इजराइल च्या पद्धतीवर आधारित मत्स्य व्यवसाय सुरू केला. साधारणपणे सात ते आठ लाख भांडवल गुंतवून हा व्यवसाय सुरू केला आहे. आता त्याला जवळ जवळ दहा लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. मत्स्यशेती […]