मत्स्य व्यवसायांची यशोगाथा | fish farming success story | pond culture fish farming
![](https://practicalreviews.in/wp-content/uploads/2024/11/1731006664_maxresdefault-1024x576.jpg)
फिरोज तांबोळी हे सिरम कंपनी मध्ये कामाला होते,त्यांनी या उच्च इंटरनॅशनल कंपनी ची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला,त्यांनी मत्स्य शेती करायचे ठरवले,पण मत्स्य शेती करताना त्यांनी पौंड पद्धतीचे मत्स्य पालन केले,त्यांना लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायची हौस होती,त्यांची आई बाजारात बसून मासे विकत होते व वडील मत्स्य विभागात कामाला होते त्यातूनच या व्यवसायाची बीज मनात […]