मत्स पालनातुन लाखो रुपये कमावणारा यशस्वी उद्योजक | Biofloc Fish Farming Success Story.

संतोष सोनवणे नाशिक संपर्क- 7378635614 भारतात सध्या अनेक राज्यांमध्ये बायोफ्लॉक मत्सपालन शेती पद्धत केली जात आहे. दरम्यान शाश्वत मत्स्यपालन पद्धती आणि अन्नसुरक्षेला चालना देण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले आहे. मत्स्यपालन करण्यासाठी बायोफ्लॉक्स वापरून ज्या पाण्यात मासे आहेत ते पाणी स्वच्छ आणि हानिकारक रसायनांपासून मुक्त ठेवले जाते. […]